मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
डोंगरी भागातील "सोन्या" महाराष्ट्राच्या राजकारणात ! नगर-कल्याण हायवेवर वसलेल्या छोट्याश्या ' सावरगाव ' ता-पारनेर,जि-अ.नगर या खेडेगावात वेल्डींग व्यवसायीक उद्योजक संजय दिवेकर,आई संगीता यांच्या कुटुंबात  १५मार्च १९९१ ला जन्मलेला सावरगावचा लाडका सोन्या ऊर्फ प्रमोद दिवेकर महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतोय याचा आम्हाला अभिमान वाटतोय.     लहान पणा पासुनच त्याला लिखाणाची,भाषणांची आवड होती.वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो आवडीने सहभागी व्हायचा.अंधश्रद्धा निर्मुलनाची तर त्यास खुप त्यामुळे जादूटोना,भोंदू बाबांच्या विरोधात नेहेमी त्याची शालेय नाटके असायची .पुढे सर्वात लोकप्रिय झालेल त्याचे जिल्हा पातळीवरील भाषण 'मी,सरपंच झालो तर!'या भाषणाने त्याला जिल्हा पातळीवर नावलौकीक मिळवून दिला .शिक्षणाच्या निमित्ताने १० वी नंतर तो महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला गेला आणि त्यास समाज सेवेची संधी मिळाली . ११ वीला असतानाच त्याची नाळ ग.प्र.प्रधान मास्तर .मा.गृहराज्यमंत्री भाई वैद्य,डॉ.बाबा आढाव यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन राष्ट्र सेवा दलांच्या शिबीरात जाऊन समाजवादी वि...